शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरात सामाजिक देखाव्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:37 IST

श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वारालगत जय जवान जय किसानचा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे.

इंदिरानगर : श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वारालगत जय जवान जय किसानचा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे. विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी सांगितले. जयवंत टक्के, गोपाल आव्हाड, भरत शिरसाट, मनीष पाटील, योगेश रेवगडे हे सदस्य सहकार्य करीत आहे.इंदिरानगर उत्सव समितीच्या वतीने सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन सुप्रिया खोडे व सुनील खोडे यांनी केले आहे.ज्ञानेश्वर नगर येथे क्र ांतिवीर सेना प्रणित शंभू नारायण ग्रुपच्या वतीने नाशिकचा विघ्नहर्ता सुमारे २१ फूट श्रीगणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच होम मिनिस्टर, आनंद मेळावा, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे शिवा तेलंग यांनी सांगितले.स्वा. वि. दा. सावरकर मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ, द्वारकामाई मित्रमंडळ व विनयनगर मित्रमंडळ यांच्या आकर्षक मूर्ती या सर्वांचे लक्ष वेधत आहे.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव