शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

कालिदास कलामंदिराच्या देखभालीसाठी तातडीने ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:18 AM

महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरात अनेक समस्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षे याबाबत नाशिक नव्हे तर बाहेरील कलावंतांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण केले आहे. परंतु त्यानंतरही वीज आणि ध्वनी व्यवस्थेसह अनेक समस्या आहेत. गेल्या महिन्यात एका नाटकाच्या दरम्यान वारंवार वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नाट्यकलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा असेच प्रकार घडत आहे. गेल्यावेळी प्रशासनाने विजेच्या पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे कारण दिले होते, परंतु तेच प्रकार पुन्हा घडत असल्याने आयुक्त गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, वीज तसेच अन्य कामांच्या देखभाल, दुरुस्तीसह तातडीने निविदा मागवून ठेकेदार नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त