शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

देवगाव परिसरात बसविले विद्युत खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:23 PM

देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महावितरण विभागाला जाग आली असून, या कामांना मुहूर्त लागला आहे. यामुळे देवगाव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देमहावितरणला जाग : वीजतारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महावितरण विभागाला जाग आली असून, या कामांना मुहूर्त लागला आहे. यामुळे देवगाव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र्रीवादळ, वाऱ्यासह देवगाव परिसरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युतवाहक तारांवर कोसळून विद्युतप्रवाह खंडित झाला होता. ठिकठिकाणी तारा तुटल्याने, खांब वाकल्याने विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.दि. १५ जून रोजी लोकमतमध्ये ‘वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित’ या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल महावितरण विभागाने घेतली. नवीन तारा, खांब बसवल्याने व झाडांच्या फांद्याची छाटणी करून महावितरण विभागाने नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढल्याने देवगाव परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज