शहरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरुच
By Admin | Updated: July 29, 2015 01:17 IST2015-07-29T01:13:56+5:302015-07-29T01:17:03+5:30
शहरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरुच

शहरात सर्वत्र विजेचा लपंडाव सुरुच
नाशिक : पाऊस पडल्याचे निमित्त होते आणि लगेचच वीजपुरवठा खंडित. महावितरणच्या गलथान कारभाराचा शहरात सर्वत्रच अनुभव येत असून तक्रार करण्यासाठी संबंधित अधिकारी दूरध्वनीही उचलत नसल्याने ग्राहकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.