शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सेवाकुंज रिक्षास्टॅण्डजवळील  विद्युत रोहित्रास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:02 IST

वार शुक्रवार, वेळ दुपारी पावणेदोन वाजेची, ठिकाण सेवाकुंज रिक्षास्टॅण्ड़ याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रातून जाळ निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले़

पंचवटी: वार शुक्रवार, वेळ दुपारी पावणेदोन वाजेची, ठिकाण सेवाकुंज रिक्षास्टॅण्ड़ याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रातून जाळ निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले़मात्र आग विझून जाईल, अशी शक्यता असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले व विद्युत रोहित्राने पेट घेतला़ याचवेळी परिसरातील काही नागरिकांनी पोलीस व पंचवटी अग्निशामक दल तसेच विद्युत वितरण कंपनीस माहिती कळविली.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचवटी अग्निशामक दल वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली़ सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Fairजत्राelectricityवीज