शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

अभाविप बैठकीत देवळा तालुका कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 5:28 PM

मेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक वर्षापूर्वी जोडलेला कार्यकर्ता अभाविप मध्ये समान असतो. त्यानंतर देवळा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.

ठळक मुद्देअध्यक्षपदी वैभव केदारे शहर अध्यक्षपदी कुणाल शिरसाठ

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक वर्षापूर्वी जोडलेला कार्यकर्ता अभाविप मध्ये समान असतो. त्यानंतर देवळा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्षपदी वैभव केदारे, शहर अध्यक्षपदी कुणाल शिरसाठ याची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारिणी याप्रमाणे सह अध्यक्षपदी रोहित देवरे, सह शहर मंत्रीपदी हेमंत काळे, प्रसिध्द विभाग प्रमुख रोहित धामणे, विशाल पगारे, संपर्क प्रमुखपदी आकाश बचछाव तर सदस्यपदी अनिकेत शेवाळे, विकी गरूड, मयुर निकम, योगेश सावंत, किरण बोरसे, संदीप सोनवणे, अक्षय परदेशी, प्रशांत गांगुरडे, हितेश पवार आदींची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :talukaतालुकाStudentविद्यार्थी