एकादशीनिमित्त समाज प्रबोधनपर दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 17:26 IST2019-07-11T17:26:14+5:302019-07-11T17:26:52+5:30
लासलगाव :येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त समाज प्रबोधनपर दिंडीचे आयोजन करण्यात आले.

एकादशीनिमित्त समाज प्रबोधनपर दिंडी
ठळक मुद्देकनिष्ठदिनेश नाईक, उपप्राचार्य रोहिदास पाटील, उपप्राचार्य आदिनाथ मोरे, स.पो. निरीक्षक शिवचरण पांढरे, पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार, सुभाष रोटे, प्रदीप सोनवणे, मिलिंद साळुंके, मोहन बागल, देवेंद्र भांडे, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह प्राध्यापक वर्ग या दिंडीस उ
लासलगाव :येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त समाज प्रबोधनपर दिंडीचे आयोजन करण्यात आले.
. महाविद्यालयाचे प्राचार्य
दिनेश नाईक यांनी तम्बाखु मुक्तीची शपथ दिली. लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने वाहतूक सुरक्षा, महिला सुरक्षा, हेल्मेट चे महत्व या विषयाचे फलक दिंडीत प्रदिर्शत करून या दिंडी मार्फत सामाजिक संदेश देत लासलगाव ग्रामपंचायत, झेंडा चौक, राम मंदिर अशा ठिकाणी दिंडी काढून विश्वबंधुत्व व सामाजिक एकतेचा संदेश दिला.
वारकऱ्यांच्या वेषातील विद्यार्थी व विद्यार्थिनी दिंडीच्या आकर्षणाचा विषय ठरले.