शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह राज्यात आठ ठिकाणी युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:23 PM

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन हा उपक्रम राबविला जातो. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह आठ शहरांत युनिट स्थापन करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रस्ताव राज्य कुटुंब कल्याण विभागाने तयार केला असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर नूतनीकरण, मनुष्यबळ, साहित्य आणि साधनसामग्रीचा पुरवठा केला जाईल. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिक, ...

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बालसंगोपन हा उपक्रम राबविला जातो. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिकसह आठ शहरांत युनिट स्थापन करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रस्ताव राज्य कुटुंब कल्याण विभागाने तयार केला असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर नूतनीकरण, मनुष्यबळ, साहित्य आणि साधनसामग्रीचा पुरवठा केला जाईल. राज्यात सुरक्षित बाळंतपणासाठी नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर येथे अतिदक्षता सेवा युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार सुमारे सहा ते आठ खाटांचे युनिट असेल. याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील.नाशिक शहरातील सुयश रुग्णालयात बाळंतपणाच्या वेळी अतिदक्षतेच्या सेवा पुरविण्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे. अशाच प्रकारची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आरोग्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कामाला सुरुवात होईल.