मुळवड ग्रामपंचायतीचे आठ पाडे घरकुलापासुन वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST2021-07-13T04:05:00+5:302021-07-13T04:05:00+5:30
यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांना विचारले असता त्यांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांना सर्वच्या सर्व वाड्या पाडे मिळून ...

मुळवड ग्रामपंचायतीचे आठ पाडे घरकुलापासुन वंचित
यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांना विचारले असता त्यांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांना सर्वच्या सर्व वाड्या पाडे मिळून एकूण ७१४ लाभार्थ्यांची यादी सादर केली असताना फक्त ३७९ लाभार्थी ऑनलाइन दिसतात. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी ग्रामविकास अधिकारी आहेर बोलले असता त्यांनी सांगितले, ३७९ नावे ऑनलाइन दिसत असली तरी अजून ते लाभार्थी नाहीत. ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून सर्वच्या सर्व ७१४ लाभार्थ्यांना लाभ मिळेल. तथापि, घाटाळ यांच्या म्हणण्यानुसार या २३ लाभार्थ्यांचा घरकुलाच्या ड यादीमध्ये अगोदर समावेश करून घ्यावा व २३ लोकांची नावे सह्या व अंगठा यासह यादी जोडली आहे, तिचा विचार व्हावा. घाटाळ यांनी पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे यांना निवेदन दिले असून, ड यादीमध्ये अगोदर समावेश करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.