शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे आठशे किलो मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST

भसवस फाट्या जवळून नाशिककडे जात असताना स्कॉर्पिओ उलटल्याने यामध्ये बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस असल्याचे गोरक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याला दिली. पकडलेल्या ८०० किलो या मांसाची किंमत ९६ हजार रुपये इतकी आहे. गाडीतील संशयित पळून गेले असून या प्रकरणी संशियतांविरूद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलासलगाव : संशयित फरार, गुन्हा दाखल

लासलगांव : भसवस फाट्या जवळून नाशिककडे जात असताना स्कॉर्पिओ उलटल्याने यामध्ये बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस असल्याचे गोरक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याला दिली. पकडलेल्या ८०० किलो या मांसाची किंमत ९६ हजार रुपये इतकी आहे. गाडीतील संशयित पळून गेले असून या प्रकरणी संशियतांविरूद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि.१२) रात्री १० वाजेच्या दरम्यान महिंद्रा कंपनीची सिल्व्हर रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम.एच. ०४. बीएस ४१५९ ही भरगाव नाशिककडे जात असताना भरवस फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली असता उग्र वास येत असल्याचे लक्षात येताच यामधून मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आले, त्यांनी याबाबत तत्काळ लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची माहिती लासलगांव पोलिसांनी दिली.संशयितावर गोवंश हत्या कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयकानुसार लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. जे. शिंदे करित आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी