शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आठ सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:09 IST

वरील कोणताही गुन्हेगार परिसरात आढळून आल्यास नागरिकांनीसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्ननागरिकसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' 

नाशिक : शहरातील परिमंडळ-२मधील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांचा शोध घेत त्यांचा पुर्व इतिहास आणि गुन्ह्यांचा प्रकाराची चौकशी करत उपायुक्त विजय खरात यांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकुण आठ गुन्हेगारांना तडीपार केले.

नाशिकरोड, उपनगर, सातपुर, अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी डोके वर काढू लागल्याने पोलिसांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या टोळ्या फोडून काढण्याकरिता वारंवार कायदा सुव्यवस्थेला धोका पोहचविणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी तपासून तडीपार करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये खरात यांनी संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या गुन्हेगारांच्या प्रस्तावाची चौकशी करत त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, म्हणून नाशिकरोड येथील हुसेन फिरोज शेख (१८,रेल्वेकॉलनी, सिन्नरफाटा), गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (१९,रा. गायकवाड मळा), उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील पराग उर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (२७, रा.नाशिकरोड), तसेच अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सतीश बबन माने (२३,रा.माउली चौक, अंबड), राजु उर्फ राजेश कचरु अढांगळे(३१,रा.इंदिरागांधी वसाहत, लेखानगर), अजय संजय आठवले (२५),अक्षय संजय आठवले (२१, रा. दोघे, शनि मंदिराजवळ शिवाजी चौक) आणि सातपुर येथील अजय महादु मोरे (२६,रा.अशोकनगर) या आठ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याची माहिती खरात यांनी दिली.दरम्यान, वरील कोणताही गुन्हेगार परिसरात आढळून आल्यास नागरिकांनीसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी