शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:22 IST

मानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन खर्च फिटनेदेखील आवाक्याबाहेर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

ठळक मुद्देमानोरी । उत्पादन खर्च फिटने आवाक्याबाहेर झाल्याने चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन खर्च फिटनेदेखील आवाक्याबाहेर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा, शिरसगाव, जऊळके, जळगाव नेऊर, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात हजारो हेक्टर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली. मात्र, कोरोना व्हायरसने देश लॉकडाउन झाल्याने कांद्याचे दर गडगडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने कांदे शेतातच साठवून ठेवले होते. परंतु ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.कांद्याचे लिलाव पुन्हा पूर्ववत झालेले असून, समाधानकारक भाव मिळतो की नाही याची शाश्वती नसताना दुसरीकडे बाजार समित्यांनी लिलावासाठी कांदे आणताना गोणीत आणण्याची अट घातल्याने खर्चात पुन्हा वाढ झाली आहे. कांद्याचे घसरलेले दराने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.कांद्याच्या विक्र ीतून उत्पादन खर्चदेखील फिटत नाही. कोरोनामुळे भाव वाढतील याची शक्यता कमी असून, आता यापुढे कांदा गोण्या मध्ये विक्र ीसाठी न्यायचा म्हटल्यावर खर्चात भर पडली असून शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून देणे गरजेचे झाले आहे.- कल्याण कोटकर,कांदा उत्पादक, शिरसगाव लौकी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा