सरस्वती विद्यालयात ‘ई-लर्निंग’ प्रक्रिया
By Admin | Updated: July 24, 2014 00:59 IST2014-07-24T00:32:39+5:302014-07-24T00:59:38+5:30
सरस्वती विद्यालयात ‘ई-लर्निंग’ प्रक्रिया

सरस्वती विद्यालयात ‘ई-लर्निंग’ प्रक्रिया
नाशिक : येथील महात्मा गांधी रोडवरील सरस्वती विद्यालयात ‘ई-लर्निंग’ अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेचे आधी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. ओएचपी, एमआय बोर्ड, चाणक्य आदि शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर संगणकावर कसा करावा, याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यासंदर्भात प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ज्योती भागवत, प्रशिक्षक अदिती मोराणकर, सत्रप्रमुख तायडे, चौधरी, विसपुते उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)