शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खामखेड्यात बिबट्या मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 4:17 PM

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला.काळखडी शिवारातील विजपकेंद्राजवळ उत्तर बाजूला पार्वताबाई रामदास शेवाळे यांच्या गट नं ३२१ मध्ये त्यांचा नातु शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेला.त्याला मक्याच्या शेतात पडलेला बिबट्या दिसला.बिबट्या हालचाल करत नसल्यामुळे निळकंठ पाटील यांनी गावातील ग्रामस्थांना कळवत वनविभागास कळवले . वनविभागाच्या देवळा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपरिमंडळ अधिकारी डी पी गवळी ,वन कमिटीचे अध्यक्ष दीपक मोरे,वनरक्षक शांताराम आहेर,सरपंच संजय मोरे,वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील,बापू शेवाळे,सुनिल शेवाळे आदींनी सकाळी दहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांसमवेत पंचनामा करून बिबट्याला देवळा वनविभागाच्या गाडीतून वनविभागाच्या कार्यालयात नेले. त्याच्यावर देवळा पशुधन वैद्यकीय अधिकार्यांना पाचारण करून शवविच्छेदन केले जाणार असल्याचे सांगितले त्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल असे वनविभागाने सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक