शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

धूळ खात पडलेली वाहने मिळणार परत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:29 AM

इगतपुरी तालुक्यातील विस्ताराने मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या घोटी पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेली आणि विविध कारणास्तव पोलिसांनी जमा केलेली शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने मूळ मालकांना परत देण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देघोटी : पोलीस ठाण्याला आदेश; मूळ मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन

सर्वतीर्थ टाकेद/घोटी : इगतपुरी तालुक्यातील विस्ताराने मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या घोटी पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेली आणि विविध कारणास्तव पोलिसांनी जमा केलेली शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने मूळ मालकांना परत देण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रदीप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात अशी हजारो वाहने गेली अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेली असून, ती मूळ मालकांना परत करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. त्यादृष्टीने घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी संबंधित आदेशाची नोटीस दिली असून, पोलिसांकडे पुरावे  सादर करून आपली वाहने घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. घोटी पोलीस ठाणे आवारात विविध कारणास्तव  जमा केलेली; परंतु सद्य:स्थितीत बेवारस असलेली शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने  उभी आहेत. त्यामुळे त्याची देखभाल आणि इतर जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलिसांनाच मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे त्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. मोकळ्या जागेत असलेल्या घोटी पोलीस ठाण्याला अशा वाहनांमुळे वाहन बाजाराचे स्वरूप आले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी