शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अचानक प्रकृती खालावल्याने 74 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 15:10 IST

नाशिक शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देनाशिकमधील 74 विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशयखाज, उलटी,मळमळ होत असल्याने रुग्णालयात दाखल विषारी किटक चावल्याने त्रास होत असल्याचा प्राथमिक अंदाज

नाशिक : शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहीनी नायडू यांच्या स्वंयअर्थ सहाय्यित न्यू ग्रेस अकॅडमी या शाळेत गुरुवारी (दि.29) सकाळी साडदहा ते अकरावाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून एकामागून एक विद्यार्थी खाज येत अशल्याची तक्रार करून लागल्याने शाळा प्रशासनाने तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना  जिल्हारुग्णालयात दाखल केले असून  त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शाळेतील शिक्षकांनी घडलेल्या प्रकाराविषयी दिलेल्या माहिती देताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचे जेवन झाल्यानंतर हात धुत असताना हा प्रकार घडला आहे. शाळेत येणारे सर्व विद्यार्थी घरुनच त्यांचा जेवनाचा डबा घेऊन येत असल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नसस्याचे काहींनी सांगितले. तर काही कर्मचाऱ्यांनी परिसरातील विषारी किटक चावल्यामुळे असा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र अचानक शाळेतील 74 विद्यार्थ्याची प्रकृती बिघाडल्याने शाळाप्रशानाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णलायातील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना विषारी किटक चावल्यामुळे अशा प्रकारचा त्रास उद्भवल्याचा संशय व्यक्त करताना रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांपैकी दहाजणांना उलटटी आणि मळमळसोबत चक्कर येण्याचा त्रास होत असून अन्य विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती दिली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉ. विठ्ठल काळे, डॉ.डी.बी जगताप आणि डॉ. स्वप्नील जैन यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची तत्काळ तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह परिचारीकांनीही अतीशय जलदगतीने विद्यार्थ्यांवरील औषधोपचारासाठी मदत केल्याचेही यावेळी दिसून आले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकBJPभाजपाStudentविद्यार्थीWomenमहिलाSchoolशाळा