शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

By admin | Updated: July 30, 2014 00:19 IST

दमदार पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

नाशिक : पावसाने गेल्या दोन दिवसांपासून संततधार कायम ठेवल्याने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना गती आली असून, जिल्ह्यातील एकूण खरिपाच्या सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ९५ हजार २१४ हेक्टर (१५ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.जिल्ह्यात खरिपाचे साडेसहा लाख हेक्टरच्या आसपास लागवडीचे क्षेत्र असताना जून संपूनही एक टक्का क्षेत्रावरही पेरण्या झालेल्या नव्हत्या. मात्र जुलैच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना गती मिळाली. जुलैच्या अखेरपर्यंत जिल्'ातील ९५ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात भाताच्या ५१ हजार ७०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ३४४ हेक्टर क्षेत्रावर, ज्वारीच्या १८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९८ हेक्टर, बाजरीच्या दोन हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी १७ हजार ६६ हेक्टर क्षेत्र, तसेच मका पिकाचे एक लाख १९ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ३१ हजार ५६८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.