रक्षाबंधन सणासाठी बाजारात नानाविध रंगांच्या आणि आकर्षक राख्यांनी दुकाने सजली

By Admin | Updated: August 17, 2016 00:23 IST2016-08-17T00:16:56+5:302016-08-17T00:23:50+5:30

रक्षाबंधन सणासाठी बाजारात नानाविध रंगांच्या आणि आकर्षक राख्यांनी दुकाने सजली

Due to the Rakshabandhan festival, shops have been decorated with diverse colors and attractive presents | रक्षाबंधन सणासाठी बाजारात नानाविध रंगांच्या आणि आकर्षक राख्यांनी दुकाने सजली

रक्षाबंधन सणासाठी बाजारात नानाविध रंगांच्या आणि आकर्षक राख्यांनी दुकाने सजली

्नरक्षाबंधन :
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी बाजारात नानाविध रंगांच्या आणि आकर्षक राख्यांनी दुकाने सजली आहेत. भाऊ-बहिणीच्या नात्यांचे रेशीमबंध अधिक वृद्धिंगत करणाऱ्या या सणासाठी राखी खरेदी करणाऱ्या या भगिनी.

Web Title: Due to the Rakshabandhan festival, shops have been decorated with diverse colors and attractive presents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.