शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पावसामुळे रस्त्यावर रेती कच पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:13 AM

पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरची बारीक खडी कच उघडली गेल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र सध्या रस्त्यावर पडून असलेली हीच कच खडी अपघाताला निमंत्रण देत आहे.

ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : दुचाकी वाहनांना अपघात

पंचवटी : पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावरची बारीक खडी कच उघडली गेल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र सध्या रस्त्यावर पडून असलेली हीच कच खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावर पडून असलेली बारीक कच उचलून घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकी वाहनधारक कच पडलेल्या रस्त्यावरून वाहने घसरून अपघात ग्रस्त होत आहे.पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांना खड्डे पडलेले होते त्यानंतर महापालिका प्रशासनाने काही ठिकाणच्या खड्ड्यात बारीक कच माती टाकून बुजविले असल्याचा दावा केला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने खड्ड्यातील माती, कच उखडली गेली आहे. रस्त्यावरची रेती स्वच्छ न केल्याने दुचाकी वाहनधारकांना वाहने नेताना जरा जपूनच न्यावी लागत आहे बहुतांश रस्त्यावर बारीक रेती कच पडलेली असल्याने त्यावरून दुचाकी वाहने घसरत आहे. काही रस्त्यावर पडलेल्या कचवर दुचाकीस्वार घसरल्याने ते रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक