पावसामुळे साधूग्राममध्ये सर्वत्र चिखल
By Admin | Updated: August 26, 2015 00:19 IST2015-08-26T00:18:50+5:302015-08-26T00:19:51+5:30
पावसामुळे साधूग्राममध्ये सर्वत्र चिखल

पावसामुळे साधूग्राममध्ये सर्वत्र चिखल
मंगळवारी झालेल्या पावसामुळे साधूग्राममध्ये सर्वत्र चिखल झाला असून, त्यामुळे पादचाऱ्यांना अडचण होत होती.