शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मांगबारी-खामखेडा रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: January 20, 2016 22:11 IST

संताप : काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी

खामखेडा : साक्री-नामपूर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा-कळवण-नाशिक ह्या राज्य महामार्ग क्रमांक १७ वरील मांगबारी-खामखेडा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील ठिकठिकाणी डांबर उखडल्याने चाळण झाली आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मांगबारी घाटाच्या पायथ्यापासून सुळे डावा कालवा जातो. या कालव्यासाठी महामार्गावर भूमिगत फरशी लावण्यात आली आहे. मात्र फरशी पूल झाल्यानंतर या रस्त्यावरील फरशीच्या दोन्ही बाजूंना खडीकरण करून डांबरीकरण करणे आवश्यक होते.परंतु दोन्ही बाजूंना खडी व माती, मुरुम टाकल्याने घाटावरून येणारी वाहने उतार असल्यामुळे भरधाव असतात. या कच्च्या रस्त्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळ होऊन आपघात होतात. काही महिन्यांपूर्वी मांगबारी ते खामखेडा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तीन-चार महिन्यात रस्त्या पुन्हा उखडला. आजपर्यंत अनेकवेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. पण खामखेडा ते मांगबारी रस्त्याचे काम नावापुरते केले जाते.नाशिक व नांदुरीगडावर जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने साक्री, नंदुरबार, नवापूर आदि भागातील भाविकांची नेहमी वर्दळ असते. तसेच नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या कामगारांचीही संख्या मोठ्या असते. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक, यात्रेकरूंसह खामखेडा, पिळकोस, बेज परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)