शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

पांडाणेत पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 17:40 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्याला गेल्या १० ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने शनिवारी (दि.२५) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

ठळक मुद्देसप्तश्रृंगी गडावर अचानक ढग गोळा झाल्यानंतर पावसाला जोरदार सुरवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्याला गेल्या १० ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने शनिवारी (दि.२५) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गडावर दुपारी पावसाला सुरवात झाल्यानंतर, वणी, मुळाणे, चंडीकापूर मांदाणे, तळेगाव, औताळे, कृष्णागाव, मावडी, खेडगाव, कोशिंबे, पुणेगाव, पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, माळे दुमाला, काजी माळे, पिंपरखेड, टाक्याचापाडा, परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात लागवडीसाठी वेग येणार आहेत तसेच पावसाअभावी जी सोयाबिन व भुईमुग, मका पिकांना आज आलेल्या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. शनिवारी सकाळपासून कडक उन असतांना सप्तश्रृंगी गडावर अचानक ढग गोळा झाल्यानंतर पावसाला जोरदार सुरवात झाली.दरम्यान सोनजाब, तळेगाव, मावडी, सगंमनेर, कसबे वणीपासून दक्षिण भागात भात, नागली, वरी, उडीद, मुग, भुईमुंग, सोयाबीन पिक घेतले जात,े त्यासाठी रोहीणी नक्षत्रात भात व नागलीची रोपे पाण्याअभावी करपायला सुरवात झाली होती. परंतू अचानक आलेल्या पाऊसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस