पेठ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:14+5:302021-07-16T04:12:14+5:30

तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात खरीप हंगामात लावणी न झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शासनाला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी ...

Drought should be declared in Peth taluka | पेठ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा

पेठ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा

तहसीलदार संदीप भोसले यांना दिलेल्या निवेदनात खरीप हंगामात लावणी न झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शासनाला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दामू राऊत,

युवक तालुकाध्यक्ष गिरीश गावित, शहराध्यक्ष जितेंद्र जाधव, मोहन गावंडे ,राजाराम पवार, सोमनाथ जाधव, रामदास भोये , निवृत्ती सापटे ,परशराम बोरसे , पुंडलिक सातपुते ,भास्कर भुसारे, सुरेश गवळी, छबिलदास भडांगे, लक्ष्मण भोये, संतोष, मनीष गवळी ,योगेश नाठे ,नंदू गवळी ,संकेत गवळी ,संदीप विष्णू गवळी, संजय गावीत, रविदास , नामदेव पवार, राजेश राऊत, पंकज मालगावे ,यश भुसारे, गिरीधर वाघेरे, मिथुन चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - १५ पेठ तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेठचे तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देताना दामू राऊत, गिरीश गावीत,जितेंद्र जाधव, मोहन गावंडे, राजाराम पवार, सोमनाथ जाधव आदी.

150721\15nsk_27_15072021_13.jpg

 फोटो - १५ पेठ तालुका  राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेठचे तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देतांना दामू राऊत, गिरीश गावीत,जितेंद्र जाधव, मोहन गावंडे, राजाराम पवार, सोमनाथ जाधव आदी.

Web Title: Drought should be declared in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.