शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाची आवक घटल्याने भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:55 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार फळबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. नाशिक बाजार समितीत आवक घटली असली तरी दुसरीकडे परराज्यातील स्थानिक बाजारपेठेत डाळिंब विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झाली आहे.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार फळबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. नाशिक बाजार समितीत आवक घटली असली तरी दुसरीकडे परराज्यातील स्थानिक बाजारपेठेत डाळिंब विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झाली आहे.मागील काही दिवसांपासून डाळिंबाला पाणी कमी पडत असल्याने उत्पादन काही प्रमाणात घटत चालले आहे. नाशिक बाजार समितीत संगमनेर, अकोला, अहमदनगर या भागातील डाळिंबाला विक्रीसाठी बाजार समितीत दाखल होत असतो. नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यातदेखील मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जाते, मात्र  काही दिवसांपासून गुजरात राज्यातही स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने त्याचा परिणाम नाशिक बाजार समितीतून निर्यात केल्या जाणाºया डाळिंब मालावर जाणवला असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.  आवक घटल्याने डाळिंबाच्या बाजारभावात सुधारणा होणे अपेक्षित होते, मात्र परराज्यात स्थानिक मालाची आवक वाढल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर झाला म्हणून बाजारभाव वाढलेले नसल्याचे बाजार समितीच्या घटकांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीMarketबाजार