शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोनची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:27 IST

कोरोनाकाळात नागरिकांनी  शहरात,  रस्त्यांवर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे  या उद्देशाने  नजर ठेवण्यासाठी  जिल्हा पोलीस अधीक्षक  कार्यालयाकडून निफाड पोलीस ठाण्यासाठी  ड्रोन प्राप्त झाला आहे. 

ठळक मुद्देशहर पोलीस ठाण्याकडून शांतीनगर त्रिफुलीवर प्रात्यक्षिक सादर

निफाड : कोरोनाकाळात नागरिकांनी  शहरात,  रस्त्यांवर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे  या उद्देशाने  नजर ठेवण्यासाठी  जिल्हा पोलीस अधीक्षक  कार्यालयाकडून निफाड पोलीस ठाण्यासाठी  ड्रोन प्राप्त झाला आहे. येथील शांतीनगर त्रिफुली येथे गुरुवारी (दि.२२)  निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या उपस्थितीत  या ड्रोनचे प्रात्यक्षिक संपन्न झाले.  सदर ड्रोन हे  निफाड शहरात  कोरोनाकाळात वापरण्यात येणार आहे.  कोरोनाचा प्रसार रोखणे हा  या मोहिमेचा मूळ उद्देश आहे.  या प्रात्यक्षिकप्रसंगी नाशिक येथील वायरलेस विभागाचे  पोलीस निरीक्षक   गोकुळ पवार  पोउनि सूर्यवंशी, सपोउनि तांगडे,  सपोउनि खरे या पथकाचे  सहकार्य लाभले.  याप्रसंगी सुनील पवार, गोकुळ सूर्यवंशी,  पोलीस कर्मचारी  विलास बिडगर, दीपक पगार, मनोज अहेर, तुषार सोनवणे, ज्ञानेश्वर सानप, जयकुमार महाजन, सागर सारंगधर, भारत पवार, त्र्यंबक भारती, संदीप निचळ आदी उपस्थित होते.अन्यथा, कारवाई करणार निफाड शहरातील शांतीनगर, उगाव रोड, शिवाजी चौक, भाजी मंडई, कोळवाडी रोड व इतर मोठे चौक, गर्दीची ठिकाण या सर्व ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.  या सर्व मोठ्या चौकांत, रोडवर ड्रोनद्वारे गर्दी करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शहरात विनाकारण गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस