शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड-देवळा मतदारसंघात दुरंगी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:25 IST

चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत.

चांदवड : चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत.गेल्या २०१४च्या निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघात ११ उमेदवारांनी उमेदवारी केली होती तर गेल्या निवडणुकीत पंचरंगी लढत झाली तर या निवडणुकीत खरी लढत दुरंगी होईल. कारण मातब्बरांनी बंडखोरी केली नसल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यात भाजपा - सेना युतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर (भाजप), राष्टय काँग्रेस व राष्टवादी आघाडीचे उमेदवार माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल (कॉँग्रेस) यांच्यात खरा चुरशीचा सामना होईल. एकूण ९ उमेदवार उभे आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये राजेंद्र पुंडलिक देवरे, गोविंद देवमन पगार, बाळासाहेब मधुकर माळी, शांताराम रामदास शेवाळे, सूरज सोपानराव चिंचोले असे पाच जणांनी माघार घेतली तर चांदवड -देवळा मतदारसंघात एकूण २ लाख ७७ हजार ५६४ मतदार आहेत. त्यात चांदवड तालुक्यात १ लाख ७० हजार ७४३, तर देवळा तालुक्यात १ लाख ०६ हजार ८२१ मतदार आहेत.रिंगणातील उमेदवार...डॉ. राहुल आहेर (भाजप), शिरीषकुमार कोतवाल (कॉँग्रेस), दत्तू गांगुर्डे (भारतीय कम्युनिष्ट पक्ष), सुभाष संसारे (बसपा), अनंत सादडे (स्वंतत्र भारत पक्ष), सुनील अहेर (अपक्ष), प्रकाश कापसे (अपक्ष), हरिभाऊ थोरात (अपक्ष), संजय केदारे (अपक्ष).

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019chandvad-acचांदवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस