दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:29 PM2021-02-14T23:29:12+5:302021-02-15T00:09:52+5:30

वणी : भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या पाटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात अडतीस वर्षीय चालक ठार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The driver died in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले.

वणी : भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या पाटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात अडतीस वर्षीय चालक ठार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड तालुक्यातील शिवरे येथील रावसाहेब निखाडे हे दुचाकीने शिवरे येथून वणी-पिंपळगाव रस्त्यावरील खेडगाव शिवारातील एका वाईन प्रकल्पालगत दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या पाटीवर आदळल्याने गंभीर जखमी झालेले चालक निखाडे यांचा मृत्यू झाला.

Web Title: The driver died in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.