सुकेणेकरांनी पाहिला बाणगंगेचा रुद्रावतार !
By Admin | Updated: August 3, 2016 22:59 IST2016-08-03T22:58:26+5:302016-08-03T22:59:37+5:30
सुकेणेकरांनी पाहिला बाणगंगेचा रुद्रावतार !

सुकेणेकरांनी पाहिला बाणगंगेचा रुद्रावतार !
मंगळवारी बाणगंगेने धारण केलेला रुद्रावतार पाहून सुकेणेकर अक्षरश: स्तब्ध झाले. पाण्याचा वेग आणि डोळ्यासमोर वाहून जाणारी डुकरे, घरे, संसारोपयोगी वस्तू पाहून नको रे पावसा.. नको रे.. असा तू खेळ मांडू... म्हणण्याची वेळ आली. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही याचा प्रत्यय बाणगंगेच्या महापुराने सुकेणेकरांना आणून दिला.