शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर गटार

By admin | Updated: May 7, 2014 22:28 IST

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सुमारे सहा दिवसांपासून वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापू बंगला बसथांब्याजवळ असलेल्या मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरून दिवसभर शेकडोच्या संख्येने ये-जा करणारे वाहनधारक आणि परिसरात राहणार्‍या रहिवाशांना घाणीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नाक दाबून ये-जा करण्याची वेळ आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार होणार्‍या भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. (वार्ताहर)