प्रारूप मतदार याद्यांबाबत कोणाची हरकत असल्यास त्यांनी ७ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत देवळा तहसील कार्यालयात लेखी हरकत व सूचना करावी, असे आवाहन तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:26 IST