सातपूर परिसरात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:44+5:302020-12-07T04:09:44+5:30

सातपूर भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, शहर उपाध्यक्ष रामहरी संभेराव, सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे ...

Dr. Satpur area. Greetings to Ambedkar | सातपूर परिसरात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

सातपूर परिसरात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

सातपूर भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, शहर उपाध्यक्ष रामहरी संभेराव, सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी चारुदत्त आहेर, राजेंद्र चिखले, महिला अध्यक्ष संगीता शेळके, उदय बोरसे, नितीन शेवरे, स्वप्नील धिवरे, विकी पाटील, भगवान काकड आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अभिवादन करण्यात आले.

उपशिक्षिका संध्या ठाकरे व पर्यवेक्षिका उज्ज्वला जगदाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक सखाराम पवार यांनी विचार मांडले. यावेळी संस्थेचे शिक्षणाधिकारी पी. बी. रायते, कल्पना शिंदे, विपूल जोशी, संतोष गिरी, विश्वास बिब्बे, लतिका बोंबटकर, बाबाजी पवार, पंकज काळे, ग्रंथपाल विजय धुमाळ, सोनाली ठाकरे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (फोटो ०६ सातपूर, सातपूर १, सातपूर २)

Web Title: Dr. Satpur area. Greetings to Ambedkar