डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक
By Admin | Updated: April 15, 2015 00:37 IST2015-04-15T00:36:40+5:302015-04-15T00:37:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध मंडळांनी चित्ररथ सादर केले होते. मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.