शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाजे विद्यालयाचे हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:18 IST

सिन्नर येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे. चाळीसगाव येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील हॅण्डबॉल स्पर्धेत वाजे विद्यालयातील मुलांचा संघ विभागीय स्तरावर उपविजेता ठरला आहे. तसेच १९ वर्षाच्या आतील मुलींच्या संघाने विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे.चाळीसगाव येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील हॅण्डबॉल स्पर्धेत वाजे विद्यालयातील मुलांचा संघ विभागीय स्तरावर उपविजेता ठरला आहे. संघात निखिल कापडणीस, यश गोजरे, किरण कापसे, प्रथमेश गोजरे, प्रद्युम्न काकड, धनंजय कापडणीस, यश चव्हाणके या खेळाडूंचा समावेश होता. तसेच १९ वर्षाच्या आतील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला व विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या संघात स्नेहल वाकचौरे, आरती धनराज, कृतिका आभाळे, सुप्रिया सानप, ऋतिका आव्हाड यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी केली. विभागीय पातळीवर उपविजेता ठरलेल्या संघाचे संस्थेचे संचालक हेमंत वाजे, शालेय समिती अध्यक्ष कृष्णाजी भगत, मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ, उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक एस. एस. भामरे, एस. जी. पठाण, भाऊसाहेब रणशेवरे यांनी कौतुक केले. विजयी संघास शाळेतील क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर नवले, एच. पी. वाघ, वसंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण