शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
"केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
4
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
5
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
6
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
7
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
8
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
10
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
11
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
12
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
15
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
16
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
17
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
18
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
19
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
20
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत

जिल्ह्यात बाधितांची ‘डबल सेंचुरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:24 PM

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेेंदिवस घट्ट होत आहे. बुधवारी जिल्ह्यात बाधितांनी व्दिशतकाचा आकडा पार केला. नवे ११ बाधित आढळून आले असून, त्यात मालेगावच्या १० तर येवल्यातील एकाचा समावेश आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेेंदिवस घट्ट होत आहे. बुधवारी जिल्ह्यात बाधितांनी व्दिशतकाचा आकडा पार केला. नवे ११ बाधित आढळून आले असून, त्यात मालेगावच्या १० तर येवल्यातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०५वर गेली आहे. मालेगाव येथे १० तर येवला येथे १ रुग्ण आढळून आला. बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशकात भेट देऊन छगन भुजबळ व दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.---------येवल्यात १३० जणांना होम क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवारी जे ८४ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले त्यातील ४३ संशयितांची तपासणी नाशकातील लॅबमध्ये करण्यात आली. २४ तासात नाशकातील अहवाल प्राप्त झाले. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आरोग्य सेवेतील रिक्त जागा त्वरित भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून, उमेदवारांचे अर्जही मागविण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक