शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची दिवाळी सुट्टी दोन दिवस पुढे ढकला ; शिक्षक संघाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:17 IST

नाशिक जिल्हा परिषद शाळांना यावर्षी  २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, राज्यात २१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी सेवेत असणाºया शिक्षकांना या सुट्टीचे दोन दिवस कामावरच राहावे लागणार असल्याने शाळांच्या सुट्टया दोन दिलसांनी पुढे ढकल्याव्या अथवा सुट्टी वाढवून द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा शिक्षक संघाने केली आहे. 

ठळक मुद्देदिवाळीची सुट्टी पुढे ढकलण्याची शिक्षकांची मागणी सेवेचे दिवस गणले जाणार असल्याने फेरनियोजनाची विनंती

नाशिक : जिल्हा परिषद शाळांना यावर्षी  २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, राज्यात २१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी सेवेत असणाºया शिक्षकांना या सुट्टीचे दोन दिवस कामावरच राहावे लागणार असल्याने शाळांच्या सुट्टया दोन दिलसांनी पुढे ढकल्याव्या अथवा सुट्टी वाढवून द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा शिक्षक संघाने केली आहे. निवडणुक आयोगाने शनिवारी (दि.२१)  जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे संपूर्ण राज्यभरात २१ आॅक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया राबविली  जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यभरातील शिक्षक निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी कर्तव्यावर राहणार आहे. त्यामुळे त्यांनी मतदानाचा  व मतदानानंतरचा दुसरा दिवस या दोन दिवसांची सुट्टी त्यांना मिळणार नाही. शिक्षक कर्तव्यावर असतानाही त्यांचा या दोन दिवसांचा कालावधी नियोजित दिवाळी सुट्टीत गणला जाणार असल्याने, यात अल्पसा बदल करून हे दोन दिवस पुढे वाढवून दिवाळी सुट्टी २३ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर अशी करण्यात यावी, तसेच १२ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने शाळा १३ नोव्हेंबर रोजी सुरू होतील,असे नियोजन बदलून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे  करण्यात आली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळाElectionनिवडणूक