दिवाळीची लगबग...
By Admin | Updated: October 19, 2014 00:50 IST2014-10-19T00:46:28+5:302014-10-19T00:50:02+5:30
दिवाळीची लगबग...

दिवाळीची लगबग...
दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या दिवाळसणात मातीच्या पणतीला विशेष महत्त्व असते. दिवाळीत मातीच्या पणतीला असलेली मागणी आजही कायम आहे. दिवाळी जवळ आल्याने नायगाव येथे कुंभारवाड्यावर पणत्या बनविण्यात मग्न झालेली महिला.