शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग कन्या बनली विक्र ी कर सहाय्यक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:49 IST

दिंडोरी : तालुक्यातील पश्चिम पट्यातील कोचरगाव येथील अपंगत्वावर मात करत डी.एड. करु न शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिता गायकवाड हिनेशिक्षक भरती होत नसल्याने निराश न होता एम पी एस सी परिक्षेची तयारी करत आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत दुसºया प्रयत्नात यशाला गवसणी घातली.

ठळक मुद्देचिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात केली. ....

दिंडोरी : तालुक्यातील पश्चिम पट्यातील कोचरगाव येथील अपंगत्वावर मात करत डी.एड. करु न शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिता गायकवाड हिनेशिक्षक भरती होत नसल्याने निराश न होता एम पी एस सी परिक्षेची तयारी करत आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेत दुसºया प्रयत्नात यशाला गवसणी घातली.सुनिता गायकवाड हया अपंग असून त्यांनी सर्वच घरातील व शेतातील कामे करून प्राथमिक शिक्षण कोचरगाव ता. दिंडोरी येथे घेतले. सुनिताचेआई-वडिल हे दाम्पत्य कोरडवाहू शेती करतात. या दाम्पत्यास चार मुले व दोन मुली असून एक मुलगा वस्तीशाळा शिक्षक झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी सुनिताही जन्मत:च अपंग आहे. मात्र ती लहानपणापासूनच जिद्दी व हूशार असल्यामूळे शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची. तिने प्राथमिक शिक्षण कोचरगाव जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा, तिल्होळी येथे केले. डि. एड.करून टीईटी च्या दोन्ही परिक्षा उत्तीर्ण असतांनाही शिक्षक भरती नसल्यामुळे सुनिताने एमपीएससीव्दारे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत पुणे (रांजणगाव) येथे स्पर्धा परिक्षांसाठी अ‍ॅडमिशन घेत दुसºयाच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. या तिच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक विवंचनेमुळे तीला शेतमजुरीही करावी लागली. मात्र चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात केली.....माझी मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिची नेहमी काळजी वाटायची. आम्ही अडाणी असतांनाही तिने मिळवलेल्या यशाने आम्ही भारावून गेलो असून मुलीने नाव कमावले यातच खुप आनंद असल्याचे सुनिताचे वडील पोपट गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीSales Tax Officeविक्रीकर कार्यालय