शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हिंगणवेढे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 4:37 PM

एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहेग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत

नाशिक : एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.      एकलहरे- हिंगणवेढे शिवरस्ता हा पूर्व पश्चिम सुमारे तीन किलोमिटर आहे. रस्त्याच्या उत्तरेला एकलहरे व गंगापाडळी शिवार तर दक्षिणेला हिंगणवेढे शिवारातील शेती आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे.दोन वाहने एकाचवेळी पास होत नाहीत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सद्या उसतोडीचा हंगाम असल्याने शेतात ट्रक उभे करु न बैलगाडीने उस वाहून आणुन ट्रकमध्ये भरला जातो.या रस्त्याच्या दक्षिणेला एकलहरे व गंगापाडळीचे प्रत्येकी ५० खातेदार आहेत तर दक्षिणेकडे हिंगणवेढेचे सुमारे १०० खातेदार शेतकरी आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजुने कडेला असलेल्या खातेदारांची तलाठ्याकडून माहिती घेऊन, रस्त्याची मोजणी करु न रु ंदीकरण करणे गरजेचे आहे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सद्या एकलहरेत पूर्णवेळ तलाठी नाही. येथे तलाठ्याची पूर्णवेळ नेमणुक करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुंच्या खातेदारांची माहिती घेऊन अतिक्र मित भाग काढुन रस्ता रु ंद करावा. येथील शालेय विद्यार्थ्यांना ३ किलोमिटर पायपिट करु न शाळेत जावे लागते. यारस्त्याबाबत त्वरित निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.गंगाधर धात्रक, शेतकरी

 

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय