जिल्हा भाजयुमोची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:31 IST2020-12-12T04:31:37+5:302020-12-12T04:31:37+5:30

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन दराडे यांनी संधी दिली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दराडे यांनी पदभार ...

District BJP executive announced | जिल्हा भाजयुमोची कार्यकारिणी जाहीर

जिल्हा भाजयुमोची कार्यकारिणी जाहीर

भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन दराडे यांनी संधी दिली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दराडे यांनी पदभार घेत कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी २१ जणांची नूतन कार्यकारिणी घोषित केली आहे. यात दोन संघटक सरचिटणीस, १३ उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, ५ चिटणीस यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. कार्यकारिणीत सुरेश पिंगळे व सुनील पवार (संघटक सरचिटणीस), नीलेश सालखाडे, विशाल शिखरे, योगेश चांदवडकर, राहुल गायकावड, बहिरी दळवी, पवन जाधव, मयूर मेघराज, किरण पवार, हेमंत रावले, आश्विनी श्रीखंडे, योगेश सांळुके, प्रशांत घोडके (उपाध्यक्ष), अंकुश अतुल जोशी (कोषाध्यक्ष), गणेश निकम, विशाल पालवे, शैलेश धात्रक, अंकुश कासलीवाल, रवी सानप (चिटणीस) यांनी संधी देण्यात आली आहे.

Web Title: District BJP executive announced