जिल्हा बॉलबॅडमिंटन स्पर्धा उद्या
By Admin | Updated: October 10, 2014 23:05 IST2014-10-10T23:04:40+5:302014-10-10T23:05:34+5:30
जिल्हा बॉलबॅडमिंटन स्पर्धा उद्या

जिल्हा बॉलबॅडमिंटन स्पर्धा उद्या
नाशिक : जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि़ १२) जिल्हा स्तरीय ज्युनिअर गटाच्या बॉलबॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ नवरचना विद्यालयाच्या मैदानावर रविवारी सकाळी १० वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत.यामध्ये सहभागी होण्यासाठी १९९५ नंतरची जन्मतारीख असलेल्या खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष साहेबराव पाटील, शशिकांत जाधव, जे़ पी़ पवार यांनी केले आहे़ या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघांची निवड करण्यात येणार आहे़