वसंत सोशल फाउंडेशनच्या पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST2020-12-30T04:19:21+5:302020-12-30T04:19:21+5:30

पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे, फाउंडेशनचे अध्यक्ष ...

Distribution of Vasant Social Foundation Award | वसंत सोशल फाउंडेशनच्या पुरस्काराचे वितरण

वसंत सोशल फाउंडेशनच्या पुरस्काराचे वितरण

पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे, फाउंडेशनचे अध्यक्ष नंदू सानप, तनुजा घोलप, वामनराव बोराडे, मंदाताई फड उपस्थित होते.

यावेळी श्रद्धा गंधास, कविता राऊत, मेहबूब सय्यद, अनिल फड, डॉ.महेश आहेर, कीर्ती जाधव, रावसाहेब फड, डॉ.सचिन भाबड, शिवाजी बोथे, डॉ.सतीश गवई, पी. आर गीते, संजय पालवे, लक्ष्मी गरकळ, डॉ.योगेश बोढरे, डॉ.भूषण लाहोरे, किशोर शेटे, किशोर माळी, मल्लिनाथ चौधरी, सायरा शेख, सागर विंचू, डॉ.सागर म्हैसधुने, कल्पना डोईफोडे, अनिल वाबळे, मुक्ता सानप, श्रीनिवास गीते, ज्योती गीते, वैशाली मुकणे, लक्ष्मण पानसरे, विजय घोलप, प्रा.नीलेश गांगुर्डे, सागर राऊत, अनुराधा शिवगुंडे, अलका विभुते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे हे दहावे वर्ष होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू सानप यांनी केले केले. (फोटो २९ नाईक)

Web Title: Distribution of Vasant Social Foundation Award