परिवार फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST2021-01-02T04:12:24+5:302021-01-02T04:12:24+5:30

सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नारायण वाजे, सचिन पिंगळे, प्रणव पवार, नगरसेवक प्रशांत दिवे, उद्धव निमसे, शिवाजी ...

Distribution of State Level Awards by Parivar Foundation | परिवार फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

परिवार फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नारायण वाजे, सचिन पिंगळे, प्रणव पवार, नगरसेवक प्रशांत दिवे, उद्धव निमसे, शिवाजी तडाखे, प्रभाकर रायते, विष्णुपंत गायखे, शांताराम भागवत, बंटी भागवत, विकास भागवत, धोंडीराम रायते, शाहीर स्वप्निल डुंबरे प्रमुख पाहुणे होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सलग २३ वर्षे रक्तदान शिबिरे घेणारे डॉ.प्रल्हाद डेर्ले (वैद्यकीय), राज्यात सेंद्रीय शेतीचा पॅटर्न राबविण्यात अग्रेसर असणारे माणिकराव कासार (कृषी) आणि सामाजिक क्षेत्रातील जितेंद्र भावे (सामाजिक) यांना परिवार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद शेख यांनी केले. यावेळी शिवाजी हांडारे, मनोज ठाकरे, राजाराम मुंगसे, सुदाम खालकर, सचिन उगले, रूपचंद ढिकले, अशोक डमाळे, दीपक पाटील, शिवनाथ कापडी, राहुल कोटकर, सौरभ बैरागी, धनंजय राजोळे, अनिल टर्ले, संजय जाधव आदी उपस्थित होते.

(फोटो ०१ पुरस्कार)

Web Title: Distribution of State Level Awards by Parivar Foundation