शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सँनिटायझर, मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:09 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने या साहित्यांचे मोफत वाटप

नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.येथिल ग्रामपंचायतीचे सरपंच आण्णासाहेब कहांडळ यांच्या हस्ते सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लाँकडाऊनमुळे शहरात जाता येत नसल्यामुळे येथिल ग्रामस्थांची अडचण ओळखून ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने या साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामसेवक व पदाधिका-यांनी घरोघर जाऊन वाटप केले.यावेळी उपसरपच पुंजाहरी कहांडळ,शामराव कहांडळ,ग्रामसेवक जी.आर.वटाणे,दशरथ सूर्यवंशी,राहुल कहांडळ,आशा कार्यकर्ती योगिता कहांडळ,विठ्ठल उगले,अशोक घेगडमल,सुनिल पवार,गौतम घेगडमल आदी उपस्थितीत होते.फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील शीवाजीनगर ( कहांडळवाडी ) येथिल ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करतांना सरपंच अण्णासाहेब कहांडळ,उपसरपंच पुंजाहरी कहांडळ,जी.आर.वटाणे,योगिता कहांडळ,विठ्ठल उगले,अशोक घेगडमल,सुनिल पवार,गौतम घेगडमल आदी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या