शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कायझेन स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:08 IST

सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी साधण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादन वाढ व गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे. कायझेनच्या माध्यमातून सकारात्मक बदल शक्य आहे, असे प्रतिपादन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले.

सातपूर : सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी साधण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादन वाढ व गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे. कायझेनच्या माध्यमातून सकारात्मक बदल शक्य आहे, असे प्रतिपादन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले.निमात आयोजित निमा जीआयझेड काईझेन स्पर्धेतील पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे माजी उपाध्यक्ष हिरामण आहेर, परीक्षक विनोद मानवी, श्याम कोठावदे, अमोल कामत उपस्थित होते. कायझेन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्रीकांत बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी केले. निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शशिकांत जाधव, सचिव सुधाकर देशमुख, मंगेश पाटणकर, संदीप भदाणे, संजय सोनवणे, हर्षद ब्राह्मणकर, संजय महाजन, संजय देशमुख, जितेंद्र शिर्के, नीलिमा पाटील, उदय खरोटे आदींसह उद्योजक व व्यावसायिक उपस्थित होते.१० कोटी ते ५० कोटींच्या दरम्यान उलाढाल असलेल्या गटातून प्रथम विजेते म्हणून अभिजित टेक्नो प्लास्टचे अमोल वाघमारे, रवींद्र पगार, मीना महिरे, सविता शेवाळे, मीना चौधरी तर द्वितीय विजेते म्हणून प्रीती इंजिनिरिंग वर्क्सचे चिन्नपिलाई सरवनन, सचिन पंडित, ओमप्रकाश यादव, सुखदेव गदादे यांना गौरविण्यात आले. तृतीय विजेते म्हणून लामा नीरजचे अतुल मुंदडा, जगदीश चांदवानी, भगवान महाजन यांना गौरविण्यात आले.५० कोटी ते ३०० कोटी दरम्यान उलाढाल असलेल्या उद्योग गटातून प्रथम विजेते म्हणून गोल्डी प्रिसिजनचे के. पी. भामरे, एस. टी. बोरसे, मिरेकर, सी. बी. डिक्कर तर द्वितीय विजेते म्हणून श्वेता प्रिंट पॅकचे सुनील देशमुख, राहुल नाईक, रोहन परदेशी, दीपक नाईकवाडे, गोरक्षनाथ जाधव तसेच १० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योग गटातून प्रथम विजेते म्हणून नितेश आॅटो इंजिनिअरिंगचे राकेश दयाल व राजेंद्र महाजन द्वितीय विजेते म्हणून एनएसके फॅबचे कमलेश उशीर, सचिन धात्रक, तुषार जाधव यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार