शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निर्मला पुरस्काराचे वितरण ;  ‘निर्मलाचा वाटसरू’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:47 IST

के. जे. मेहता हायस्कूलमध्ये निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मला पुरस्काराचे वितरण उत्साहात झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

नाशिकरोड : के. जे. मेहता हायस्कूलमध्ये निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मला पुरस्काराचे वितरण उत्साहात झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीएचएमईएसचे सचिव दिलीप बेलगावकर, निर्मला प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे, उपाध्यक्ष सरोज दायमा, साने गुरु जी शिक्षण संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, शरद पाटील, उदय शेवतेकर, ज्योत्स्ना डुंबरे, प्रशांत बिर्ला, ए. एम. तांबोळी, बाळकृष्ण शेट्टी यांची उपस्थिती होती.यावेळी सानप म्हणाले की, समाजकार्य करताना टीका, हेटाळणी होतच असते. मात्र, जिद्द, निष्ठेने जो समाजसेवा करतो त्याला जनतेची साथ मिळते. ज्ञानेश्वर देवरे यांच्याविषयी विविध मान्यवरांनी लिहिलेल्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष टिळे यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. तांबोळी यांनी आभार मानले. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे (कामगार चळवळ), डॉ. भाऊसाहेब मोरे (अवयवदान चळवळ), आनंदा गांगुर्डे (क्रीडा),हेमलताताई बिडकर (डांगसेवा मंडळ), प्रवीण जोशी (साने गुरु जी  शिक्षण प्रसारक मंडळ) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अपेक्षा आहिरे, आशा जाधव, कबीरभाई शेख, अतुल चौधरी  आदींनी संयोजन केले. यावेळी  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक