शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:40 IST

औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे पिहली ते आठवीतील 50 हजार 38 विद्यार्थ्यांना दोन लाख 84 हजार पुस्तके वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कऔंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.शिक्षकांनी खेडोपाडयातील आदिवासी वस्ती मध्ये असलेल्या मुलांना घरपोच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.कोरोणामुळे शाळा पिहल्या दिवशी उघडली नसली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेने शिक्षकांच्या मदतीने तालुक्यातील 21 केंद्रातील 398 शाळांना पिहली ते आठवीतील 50 हजार 38 लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन लाख 84 हजार पुस्तके वाटप केले.शिक्षकांना पिहल्या दिवशी शाळामधी हजेरी लावुन शाळा स्वच्छता करु न घेतली व मुलाना घरपोच मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली. शिक्षकांनी पुस्तके वाटप करून पिहली त नवीन दाखल पात्र विद्यार्थी दाखल केले.पुस्तकांचे वितरणाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी टि. के. घोंगडे विस्तार अधिकारी कैलास पगार, विजय पगार, वाय. एन. आहिरे यांनी केले होते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी