निफाड येथे किराणा मालाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:14 IST2020-04-20T00:14:19+5:302020-04-20T00:14:39+5:30
निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गरजू नागरिक व निफाड नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.

निफाड येथे गरजू नागरिकांना किराणा मालाच्या किटचे वाटपप्रसंगी दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, मधुकर शेलार, प्रकाश अडसरे, साहेबराव ढोमसे, विनायक शिंदे, नंदकुमार कापसे, राजेंद्र बागडे, सुनील निकाळे, सचिन खडताळे आदी.
निफाड : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गरजू नागरिक व निफाड नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, मधुकर शेलार, प्रकाश अडसरे, साहेबराव ढोमसे, गोकुळ गिते, विनायक शिंदे, नंदकुमार कापसे, राजेंद्र बागडे, सुनील निकाळे, सचिन खडताळे, सुहास सुरळीकर, राजेश लोखंडे, राहुल नागरे आदी उपस्थित होते या किराणा किटमध्ये साखर, चहापॉवडर, तांदूळ, तेल, शेंगदाणे, मुगडाळ, तूरडाळ, हळद, मिरची मीठ,बिस्कीट पुडे आदी वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.