शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषध वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 00:22 IST

येवला : येथील येवला तालुका योग निसर्गोपचार असोसिएशन संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत दमा औषध वाटप शिबीर संपन्न झाले.

ठळक मुद्देदरवर्षी कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषधाचे वाटप केले जाते.

येवला : येथील येवला तालुका योग निसर्गोपचार असोसिएशन संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत दमा औषध वाटप शिबीर संपन्न झाले.संस्थेच्या वतीने दरवर्षी कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषधाचे वाटप केले जाते. यावर्षीही संस्थेने शहरातील देशपांडे गल्लीत सदर औषध वाटप शिबीर आयोजित केले होते. शिबीरात दमा रूग्णांना डॉ. धर्मराज शिरसाट यांचे हस्ते औषध वाटप केले गेले. यावेळी डॉ. शिरसाठ यांनी रूग्णांना मार्गदर्शनही केले.शिबीराचा तालुक्यासह नाशिक, इगतपुरी, ओझर, मालेगाव, नांदगाव, सटाणा, बागलाण, सातपूर, विंचूर, निफाड, मनमाड, कोपरगाव आदी गाव परिसरातील स्त्री, पुरुषांनी या औषधाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. हेमंत मोहाडीकर, डॉ. हेमलता शिरसाट, डॉ. योगेंद्र वाघ आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :yevla-acयेवलाHealthआरोग्य