नांदगावी आदिवासींना अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:14 IST2021-05-26T04:14:06+5:302021-05-26T04:14:06+5:30

या प्रसंगी आदिवासी वनवासी यांना गहू, तांदूळ, पोहे, रवा, मीठ, मसाला, खाद्यतेल तसेच कोरोनावरील औषधे या साहित्य किटचे वाटप ...

Distribution of foodgrains to Nandgaon tribals | नांदगावी आदिवासींना अन्नधान्याचे वाटप

नांदगावी आदिवासींना अन्नधान्याचे वाटप

या प्रसंगी आदिवासी वनवासी यांना गहू, तांदूळ, पोहे, रवा, मीठ, मसाला, खाद्यतेल तसेच कोरोनावरील औषधे या साहित्य किटचे वाटप करण्यात आले. ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव संपतराव नागर, जिल्हा अध्यक्ष संजय शेवाळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पवार, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, तालुका अध्यक्ष बापूसाहेब जाधव, विष्णू निकम, भाऊराव निकम, स्वप्निल शिंदे, शहर अध्यक्ष उमेश उगले, अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे आदी उपस्थित होते.

-----------------------

नांदगाव येथे कोविड योद्धा म्हणून डॉ. रोहन बोरसे यांचा सन्मान करताना खासदार भारती पवार, रक्षंदा सोनवणे व ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष राजीव धामणे. (२५ नांदगाव ४)

===Photopath===

250521\25nsk_4_25052021_13.jpg

===Caption===

२५ नांदगाव ४

Web Title: Distribution of foodgrains to Nandgaon tribals