वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:25 IST2020-12-03T04:25:31+5:302020-12-03T04:25:31+5:30

होरायझन स्कूलच्या मुख्याध्यापक श्वेता सावकार व मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी मधुकर सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. ...

Distribution of Faral and Masks to the deprived | वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

होरायझन स्कूलच्या मुख्याध्यापक श्वेता सावकार व मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी मधुकर सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बाळा धाकराव, अरुण रसाळ, बाबा सोनवणे, नितीन दिकले, दीपक खवणे, विनोद वैशनव, दत्ता डोके, सयाजी पवार, अमोल पानपाटील, प्रमोद मटाले, गणेश दोंदे, भगवान पाटील, साजिद खाटीक, बापूराव पाटील, वासुदेव माळी, भिकन पाटील आदी उपस्थित होते.

(०१ दिवाळी)

===Photopath===

011220\01nsk_37_01122020_13.jpg

===Caption===

फराळ, मास्कचे वाटप.

Web Title: Distribution of Faral and Masks to the deprived